"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ८:
==सांस्कृतिक महत्त्व==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] बहुसंख्य भागात साबुदाण्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ [[उपवास|उपवासासाठी]] मान्य आहेत.
==लागवडीची पद्धत==
'''टॅपिओका''' हा एक प्रकारचा कंद असतो.तो साबुदाण्याचे झाडास खाली जमीनीत लागतो.साबुदाण्याचे झाडाचे लागवडीस जास्त भारी नसलेली पण नरम व भुसभुशीत,हलकी मुरमाड पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन हवी. साबुदाण्याच्या झाडाच्या दांडीचे सुमारे ६-६ इंच लांबीचे तुकडे करुन व ते ३-३ इंच जमीनीत व तेवढेच वर ठेउन याची लागवड केली जाते. या झाडास मग कंद धरतात.
याची लागवड साधारणतः जुन-जुलै महिन्यात करतात. दोन झाडांमधेएल अंतर ९०x९० सें.मीटर ठेवतात.
 
याचे वेगवेगळे वाण आहेत.
==औषधी गुणधर्म==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/साबूदाणा" पासून हुडकले