"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
==अपूर्ण राहण्याची शक्यता असलेल्या अपेक्षा==
*इमेलवर/मोबाईलवर माहिती पाठवा
:आपला ईमेल पत्ता लेख किंवा चर्चा पानावर देण्याचे टाळावे,अगदीच देणे तसे आवश्यक असल्यास @च्या चिन्हाच्या एवजी ऍट शब्द मराठीत तचेच डॉट शब्द मराठी अक्षरात लिहिण्याची दक्षता घेतल्यास यांत्रिकी शोधयंत्रे त्याचा शोध घेऊन तुमच्या इमेल पत्त्यावर उत्पातपूर्ण इमेल पाठवले जाणे टळेल
:न पेक्षा [[विशेष:पसंती]] येथे तुमचा ईमेल पत्ता भरून जतन केल्यास तुमच्या सदस्यपानाच्या चर्चा पानावर कुणी संदेश/उत्तर दिल्यास असे उत्तर दिल्याचा संदेश तुमच्या इमेलवर प्राप्त होतो त्यामुळे तुमचे इमेल सार्वत्रिक जनतेपासून गोपनियही राहते आणि येथील संपादकांना स्वतःच्या इमेलबॉक्स मध्ये जाऊन तुम्हाला उत्तर देण्यापेक्षा ते तुमच्या चर्चा पानावर देणे सोपे पडते.
:दुसरे हेही लक्षात घ्या येथील बहुसंख्यंडळी संपादकीय कामात व्यस्त असतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तिच्या इमेलपत्त्यावर उत्तर पाठवले जाण्याची शक्यता सहसा कमी असते.इमेल किंवा मोबाईल नंबर येथे देण्या पेक्षा , आपण मराठी विकिपीडिया [http://groups.yahoo.com/group/mr-wiki याहू ग्रूपचे] आणि [http://labs.google.co.in/smschannels/subscribe/marathiwikipedians एस एम एस चॅनलचे] सदस्य होऊन तेथे चर्चा करणे काही वेळा अधिक श्रेयस्कर ठरू शकते.
 
मराठी विकिपीडियाच्या मर्यादीत परिघात पूर्ण होण्याची शक्यता कमी असलेल्या नवीन सदस्यांकडून व्यक्त होणार्‍या अपेक्षांची उदाहरणे:
 
नमसकार मित्रानो
आपन रोज अनेक गोष्टी करतो पन आपन वाचन मात्र करित नाहि त्यामुळे आपले विचार हे सुधारित नाहित त्या मुळे आपल्या बुध्दीचा विकास होत नाही. आनि त्या मुळे आपण आपल्या समाजाचा विकास शकत नही.
==हे सुद्धा पहा==
*[[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी]]
३३,१२७

संपादने