"बीजगणित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: si:වීජ ගණිතය
छो सांगकाम्याने वाढविले: ur:الجبرا; cosmetic changes
ओळ १:
{{बीजगणित/गणित/लेख/अपूर्ण}}
 
'''बीजगणित''' ही [[गणित|गणिताची]] एक मुख्य शाखा आहे. बीजगणिताची व्यापक व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. एखाद्या गोष्टीची बनावट ([[:en:Structure_(algebraic)|Structure]]), संबंध ([[:en:Relation_(mathematics)|Relation]]) आणि प्रमाण ([[:en:Quantity|Quantity]]) ह्यांचा अभ्यास गणिताच्या ज्या शाखेत होतो त्यास बीजगणित असे म्हणतात. बीजगणितास इंग्रजीमधे [[:en:Algebra|Algebra]] असे म्हणतात. इंग्रजीमधील अल्जिब्रा हे नाव [[मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी]] ह्या एका [[इराण|इराणी]] गणितज्ञाच्या "अल्-किताब '''अल्-जब्र''' वा-इ-मुकाबला" (अरबी भाषेत '''الكتاب الجبر والمقابلة''' ) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे.
 
 
ओळ ९४:
[[tr:Cebir]]
[[uk:Алгебра]]
[[ur:الجبرا]]
[[uz:Algebra]]
[[vi:Đại số]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजगणित" पासून हुडकले