"खंडोबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २९:
 
==उपासना==
 
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्व असून [[कांदा]] त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. <ref>मराठी विश्वकोश</ref> याशिवाय रगडा भरित आणि [[पुरणपोळी]]चाही नैवद्य दाखवितात<ref>Stanley in Hiltebeitel p.296 </ref> खंडोबाचे उपासक [[ब्राह्मण|ब्राह्मणांसारख्या]] जातीव्यवस्थेतील वरच्या जातीपासून लिंगायत, धनगर, [[मराठा]] अशा सर्व जातंमध्ये आढळतात. हे दैवत ''सकाम दैवत'' असल्याने अनेक नवस केले जातात
 
Line ८६ ⟶ ८७:
 
==खंडोबाच्या लग्नकथा==
[[File:Vaghya.jpg|left|thumb|एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरूषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.]]
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा [[लिंगायत]] असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) [[धनगर]] आहे. तिस-या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने [[तेली]]ण आहे तर पाचवी चांदाई [[मुस्लिम]] आहे. ''मल्हारी माहात्म्य'' या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व [[पार्वती]] यांचा संयुक्त अवतार मानन्यात येतो. म्हाळसा [[नेवासे|नेवाश्याच्या]] तिमशेट नावाच्या व्यापा-याच्या घरात जन्मली. खंडोबाच्या स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खंडोबा" पासून हुडकले