"जुलै १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: mhr:18 Сӱрем
छो सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:18 يوليو; cosmetic changes
ओळ ३:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जुलै|१८|१९९|२००}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== इ.स.पू. चौथे शतक ===
* [[इ.स.पू. ३९०]] - [[अलियाची लढाई]] - [[गॉल]] सैन्याने [[रोम]]जवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.
=== पहिले शतक ===
* [[इ.स. ६४|६४]] - [[रोम]]मध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट [[निरो, रोमन सम्राट|निरो]] लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२१६|१२१६]] - [[पोप ऑनरियस तिसरा|ऑनरियस तिसरा]] पोपपदी.
 
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५३६|१५३६]] - [[इंग्लंड]]मध्ये [[पोप]]ची सद्दी संपल्याचा फतवा.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३०|१८३०]] - [[उरुग्वे]]ने आपले पहिले संविधान अंगिकारले.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]]-[[फोर्ट वॅग्नरची लढाई]] - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. [[५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंट]]च्या झेंड्याखाली [[फोर्ट वॅग्नर]]वरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
ओळ १९:
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[ऑस्कार दुसरा, नॉर्वे|ऑस्कार दुसरा]] [[नॉर्वे]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[मेरी क्युरी]] व [[पियरे क्युरी]]नी [[पोलोनियम]] या नवीन [[मूलतत्त्व|मूलतत्त्वाचा]] शोध लावला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[ऍडोल्फ हिटलर]]ने [[माइन कॅम्फ]] हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[जपान]]च्या पंतप्रधान [[हिदेकी टोजो]]ने राजीनामा दिला.
ओळ ३४:
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[कॅनडा]]त [[साग्वेने नदी]]ला प्रचंड पूर.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पापुआ न्यू गिनी]]त [[त्सुनामी]]सदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बाल्टिमोर]] शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १५५२|१५५२]] - [[रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८११|१८११]] - [[विल्यम मेकपीस थॅकरे]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
ओळ ५१:
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[प्रियांका चोप्रा]], भारतीय अभिनेत्री.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १६२३|१६२३]] - [[पोप ग्रेगोरी पंधरावा]].
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[रॉबर्ट गुल्ड शॉ]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंट]]चा सेनापती.
ओळ ५८:
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[यून बॉसिऑन]], [[:वर्ग:दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष|दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* संविधान दिन - [[उरुग्वे]].
-----
ओळ ६८:
[[an:18 de chulio]]
[[ang:18 Mǣdmōnaþ]]
[[ar:ملحق:18 يوليو]]
[[arz:18 يوليه]]
[[ast:18 de xunetu]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_१८" पासून हुडकले