"लिटील इंडिया, सिंगापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(काही फरक नाही)

१०:२३, ६ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

लिटील इंडिया, सिंगापूर हा सिंगापुरातील भारतीय वांशिक भाग आहे. लिटल इंडिया सिंगापूर नदीच्या पूर्वेस वसला असून, नदीच्या पश्चिमेस वसलेल्या चायना टाउनला लागून व कांपोंग ग्लामच्या उत्तरेस आहे.

लिटल इंडिया परिसरातील दुकाने.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: