Content deleted Content added
{{बिनधास्तबदला}}
 
(काही फरक नाही)

१४:०६, ३ नोव्हेंबर २००९ ची नवीनतम आवृत्ती

प्रिय अनामिक सदस्य,

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा किरकोळ प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.

विकिपीडीयात संपादन करताना सहसा ==== | {{ }} [ [ ] ] : * < > ''' ''' अशी सोपी चिन्हेच वापरली जातात. कृपया, मराठी विकिपीडियात संपादन करताना बिनधास्त रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ घडवू शकता,तोडू शकत नाही.


विकिपीडिया मदतचमू ~~~~