"झेंगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: झेंगड हे एक घनवाद्य आहे. हे बहुधा कांशाचे असते. याचा आकार थाळीसारख...
 
No edit summary
ओळ १:
'''झेंगड''' हे एक घनवाद्य आहे. हे बहुधा कांशाचे असते. याचा आकार थाळीसारखा वाटोळा असून त्याच्या एका कडेला एक छिद्र असते. त्या छिद्रातून एक दोरी ओवून त्या दोरीला बांबूचा एक पातळ तुकडा किंवा पोकळ तुकडा बांधलेला असतो. त्याला ''नरुआ'' असे नाव असून, त्याच्या सहाय्याने हे झेंगट वाजवितात. झेंगटाचा उपयोग मंदिरात आरतीच्या[[आरती]]च्या प्रसंगी केला जायचा.
"https://mr.wikipedia.org/wiki/झेंगट" पासून हुडकले