"आयत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
, Replaced: {{stub}} → {{विस्तार}}
छोNo edit summary
ओळ १:
या [[चौकोन|चौकोनाच्या]] समोरासमोरील बाजू समान व चारही कोन ९० अंशाचे असतात. यात सामोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणून प्रत्येक आयत हा [[समांतर भूज चौकोन]] सूद्धा असतो. आयताचे [[क्षेत्रफळ]] व [[परिमीति]] काढण्यासाढी दोन सलंग्न (????) बाजू म्हणजेच त्याचा पाया आणि उंची माहीत असनेअसणे आवश्यक आहे.
 
जर, b = पाया, h = उंची, A = क्षेत्रफळ, C = परिमीति
"https://mr.wikipedia.org/wiki/आयत" पासून हुडकले