"इ.स. १९५०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: yi:1950; cosmetic changes
छो (सांगकाम्याने बदलले: jbo:1950moi)
छो (सांगकाम्याने वाढविले: yi:1950; cosmetic changes)
{{वर्षपेटी|1950}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== जानेवारी ===
* [[जानेवारी १७]] - [[बॉस्टन]]मध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे [[ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटा]]जवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे.
* [[जानेवारी २३]] - [[इस्राएल]]च्या [[क्नेसेट]]([[संसद]])ने [[राजधानी]] [[जेरूसलेम]] येथे हलविण्याचा प्रस्ताव मान्य केला.
* [[जानेवारी २६]] - [[भारत]] प्रजासत्ताक देश झाला. [[डॉ. राजेन्द्रप्रसाद]] राष्ट्रपतिपदी.
* [[जानेवारी २६]] - भारताचा [[गणतंत्र]] दिन
=== मार्च ===
* [[मार्च ८]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] आपल्याकडे [[अणुबॉम्ब]] असल्याचे जाहीर केले.
 
=== एप्रिल ===
* [[एप्रिल २७]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
=== मे ===
* [[मे १]] - [[गुआम]]ला [[अमेरिकेचे राष्ट्रकुल|अमेरिकेच्या राष्ट्रकुलात]] प्रवेश.
* [[मे ५]] - [[भुमिबोल अदुल्यादेज]] [[राम नववा, थायलंड|राम नववा]] या नावाने थायलंडच्या राजेपदी.
=== जून ===
* [[जून २८]] - [[कोरियन युद्ध]] - [[उत्तर कोरिया]]ने [[सोल]] जिंकले.
=== जुलै ===
* [[जुलै ५]] - [[कोरियन युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्यात चकमक.
* जुलै ५ - [[इस्रायेल]]च्या [[क्नेसेट]]ने जगातील कोणत्याही [[ज्यू]] व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
* [[जुलै २८]] - [[मनुएल ओड्रिया]] [[पेरू देश|पेरू]]च्या [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
 
=== ऑगस्ट ===
* [[ऑगस्ट १५]] - [[असम]]मध्ये [[भूकंप]] आणि [[पूर]]. ५७४ ठार. ५०,००,००० [[बेघर]].
 
== जन्म ==
* [[जानेवारी ७]] - [[जॉनी लिव्हर]], भारतीय अभिनेता.
* [[फेब्रुवारी १०]] - [[मार्क स्पित्झ]], अमेरिकन तरणपटू.
* [[डिसेंबर १२]] - [[रजनीकांत]] (शिवाजीराव गायकवाड), भारतीय अभिनेता.
 
== मृत्यू ==
* [[मार्च ६]] - [[आल्बेर लेबर्न]], [[फ्रांस]]चा अध्यक्ष.
* [[मे १६]] - [[अण्णासाहेब लठ्ठे]], [[कोल्हापूर]] संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.
* [[डिसेंबर ३१]] - [[वल्लभभाई पटेल]], [[:Category:भारतीय उप-पंतप्रधान|भारतीय उप-पंतप्रधान]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
[[वर्ग:इ.स. १९५०]]
[[wa:1950]]
[[war:1950]]
[[yi:1950]]
[[yo:1950]]
[[zh:1950年]]
५१,०६८

संपादने