"वावडिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''वनस्पतीशास्त्रीय नाव:''''' Embelia ribes'' Burm.
'''कुळ:'''Myrsinaceae
'''नाम:'''- (सं.) विडंग; (हिं.) बबेरंग, बाबरंग; (पं.) बब्रुंग; (नेपाळ) हिमळचेरी; (गु.) वावडींग; (क.) वायुविलंग; (ता.) वायुविळगम्; (सिंगाली) उंबेलिअ; (मुंबई) कर्कनी, वायवरंग, वायमिरी.<br />[[चित्र:Embelia plant.jpg|thumb|right]]
'''वर्णन:'''- वावडिंगाच्या मोठ्या झाळी असतात. दांडा खरखरीत असून त्यास पुष्कळ गांठी असतात; पाने दोन्ही टोकास निमुळती; फुले पांढरी व मोठाल्या तुर्‍यांनी येतात; फळे मिर्‍यापेक्षां लहान व गुच्छानी येतात. याची फळे औषधांत वापरतात. सुकी फळे मिरी व कबाबचिनीसारखी दिसतात. फळास देठासकट पांच पट्ट्यांचे पुष्पपात्र चिकटलेले असते व अग्राकडे लहान अणी असते. रंग तांबूस उदी असून उभे पट्टे असतात. फळ जुनावले म्हणजे रंग काळा होतो. फळ फोडल्यास आंत भुरकट लाल रंगाचा पुष्कळ मगज असतो व एक बी असते.<br />
'''रसशास्त्र:'''- वावडिंग रूचिकर व जरासे कडवट आणि तुरट असते, त्यांत एक अम्लस्वभावी द्रव्य (Embelic acid एम्बेलिक् ऍसिड्= विडंगाम्ल) २१/२ टक्के आहे.<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/वावडिंग" पासून हुडकले