"विंडोज व्हिस्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: right|thumb|350 px|विंडोज व्हिस्टा चा लोगो [[चित्र:Windows Aero.png|right|thumb|3...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Windows Vista logo.svg|right|thumb|350 px|विंडोज व्हिस्टा चा लोगो]]
[[चित्र:Windows Aero.png|right|thumb|350 px|विंडोज व्हिस्टा]]
'''विंडोज व्हिस्टा''' ([[इंग्लिश]]: Windows Vista) ही [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीने तयार केलेली एक [[विंडोज]] ऑपरेटिंग सिस्टम आहे. ३० जानेवारी २००७ रोजी विंडोज व्हिस्टा चे प्रकाशन करण्यात आले. व्हिस्टामध्ये मायक्रोसॉफ्टने अनेक नवीन वैशिष्ठ्यांचा समावेश केला होता पण व्हिस्टाचे वापरकर्ते त्यातील बर्‍याच त्रुटींवर नाखुष होते. ऑक्टोबर २००९ मध्ये विंडोचचीविंडोजची नवीन सिस्टम ''[[विंडोज ७'']] काढण्यात आली ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज विस्टातील चुकांचे निरसन केले.
 
[[वर्ग: मायक्रोसॉफ्ट विंडोज]]