"द टाइम मशीन (२००२ चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३०४ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
imdb_id= tt0268695
}}
'''द टाइम मशीन''' हा २००२मध्ये प्रदर्शित झालेला सायन्स-फिक्शन{{मराठी शब्द सुचवा}} चित्रपट आहे. हा चित्रपट [[एच.जी. वेल्स]]च्या याच नावाच्या कादंबरीवर तसेच १९६०च्या याच नावाच्या चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. [[आर्नोल्ड लायबोविट]]ने निर्माण केलेला हा चित्रपट [[सायमन वेल्स]]ने दिग्दर्शित केला. सायमन वेल्स एच.जी. वेल्सचा पणतू आहे. यात [[गाय पीअर्स]], [[जेरेमी आयर्न्स]], [[समांथा मंबा]], [[ओर्लँडो जोन्स]] व [[मार्क ऍडी]] यांनी काम केले आहे. १९६०च्या चित्रपटात काम केलेल्या [[ऍलन यंग]]ने या चित्रपटात छोटी भूमिका केली आहे.
 
== बाह्यदुवे ==