"नॉयश्वानस्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्याने बदलले: eu:Neuschwanstein; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: bar:Schloss Neischwanstoa)
छो (सांगकाम्याने बदलले: eu:Neuschwanstein; cosmetic changes)
[[Imageचित्र:Castle Neuschwanstein.jpg|thumb|right|300 px|न्वाईश्वानस्टाइन चा राजवाडा]]'''न्वाईश्वानस्टाइन''' हे [[ जर्मनी|जर्मनीतील ]] [[बायर्न]] राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे स्थळ जर्मनी व [[ऑस्ट्रिया]] यांच्या सीमेलगत असून [[आल्प्स पर्वत|आल्प्स पर्वताच्या]] पायथ्याच्या डोंगररांगामध्ये स्थित आहे. ही जागा केवळ एकच कारणा साठि प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील राजवाडा. १८८९ सालि हा राजवाडा बव्हेरियाचा राजा लुडविग याने महान जर्मन संगीतकार [[ रिचर्ड वागनर ]] याला सन्मानित करण्यासाठि तसेच विश्रामस्थळ म्हणून बांधण्यात आला. परंतु राजा लुडविग चे हा राजवाडा बांधुन पुर्ण होण्या आगोदरच निधन झाले त्यामुळे या राजवाड्याचा खरा खुरा राजवाडा म्हणून कधिच वापर झाला नाहि. परंतु या राजवाड्याचे स्थापत्या सर्वांना आकर्षित करते. काहिंच्या मते आधुनिक काळातिल बांधलेला हा परि-महल आहे. या राजवाड्याला गेल्या वर्षी इंटरनेट वर झालेल्या जागतिक आश्चर्यांच्या यादित याला जर्मनी तर्फे नामांकन मिळाले होते.
 
न्वाईश्वानस्टाइन हि जागा केवळ राजवाड्यापुरती मर्यादित आहे. येथे पोहोचायचे झाल्यास प्रथम [[फ्युसन]] अथवा [[श्वांगाउ]] येथे प्रथम यावे लागते. राजवाड्याच्या पायथ्याशी ह्योहेनश्वांगाउ हे छोटेसे गाव आहे येथुन राजवाड्याकडे पायी अथवा बग्गी तसेच बसने जाण्यासाठि पर्याय आहेत.
[[es:Neuschwanstein]]
[[et:Neuschwansteini loss]]
[[eu:Neuschwansteingo gazteluaNeuschwanstein]]
[[fa:نوی‌شوان‌شتین]]
[[fi:Neuschwanstein]]
५०,९९२

संपादने