"कर्कवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १२ वर्षांपूर्वी
JPG →SVG
(JPG →SVG)
[[Image:World map with tropic of cancer.jpgsvg|350px|thumb|कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा]]
 
'''कर्कवृत्त''' (The [[:en:Tropic of Cancer|Tropic of Cancer]] or, [[:en:Tropic of Cancer|Northern Tropic]]) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख [[अक्षवृत्त|अक्षवृत्तांपैकी]] एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.

संपादने