"रेब्रांट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने बदलले: cs:Rembrandt; cosmetic changes
छो (सांगकाम्याने बदलले: ko:렘브란트)
छो (सांगकाम्याने बदलले: cs:Rembrandt; cosmetic changes)
| मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर ४]], [[ई.स. १६६९|१६६९]]
| मृत्यू_स्थान = [[ऍमस्टरडॅम]], [[नेदरलँड्स]]
| राष्ट्रीयत्व = [[डच लोक|डच]] [[Imageचित्र:Flag of the Netherlands.svg|18px]]
| कार्यक्षेत्र = [[चित्रकला]]
| प्रशिक्षण =
१६३६ पासून पुढील काळात त्याच्या चित्रांचे विषय शांत, गंभीर आणि वैचारिक वाटतात. पुढील चार वर्षांत त्याची चारपैकी तीन मुले लहानवयात मरण पावली, तर १६४२ मधे त्याच्या पत्नीचे निधन झाले. १६३० ते १६४०च्या दशकांत त्याने प्रामुख्याने भूचित्रे(देखावे) आणि कोरीवचित्रे काढली. 'द नाईट वॉच' हे त्याचे प्रसिद्ध भूचित्र (देखावा) आहे.
 
[[Imageचित्र:The_Nightwatch_by_Rembrandt.jpg|thumb|left|300px|'द नाईट वॉच' किंवा 'द मिलीशिया कंपनी ऑफ कॅप्टन बॅनिंग कोक' नावाने ओळखले जाणारे तैलचित्र([[ई.स. १६४२|१६४२]]). हे चित्र सध्या 'रिक्समुझेउम, ऍमस्टरडॅम' येथे आहे.]]
 
१६४० ते १६५०च्या दशकांत त्याला कमी कामे मिळाली आणि त्याची साम्पत्तिक परिस्थिती ढासळली. आजच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तो एक खरा, मुक्त आणि निर्भीड कलोपासकाचे उदाहरण आहे.
 
 
== प्रमुख चित्रे ==
त्याने जवळजवळ ६०० चित्रे, ३०० कोरीवचित्रे आणि १४०० रेखाचित्रे काढली.
सेन्ट पॉल इन प्रिझन (१६२७), सपर ऍट इमाओस (१६३०), यंग गर्ल ऍट ऍन ओपन हाफ-डोअर (१६४५), द मिल (१६५०) आणि इतर अनेक चित्रे.
 
----
[[Categoryवर्ग:चित्रकार]]
[[Categoryवर्ग:डच चित्रकार]]
 
{{Link FA|nl}}
[[bs:Rembrandt]]
[[ca:Rembrandt van Rijn]]
[[cs:Rembrandt van Rijn]]
[[cy:Rembrandt]]
[[da:Rembrandt]]
५१,१७८

संपादने