"इ.स. २००२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: jbo:2002moi
छो सांगकाम्याने काढले: wuu:公元2002年; cosmetic changes
ओळ १:
{{वर्षपेटी|2002}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== जानेवारी-जून ===
* [[जानेवारी १३]] - घशात [[प्रेत्झेल]] अडकून अमेरिकन अध्यक्ष [[जॉर्ज डब्ल्यू. बुश]] बेशुद्ध.
* [[जानेवारी १६]] - [[संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा समिती|संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने]] एकमताने [[ओसामा बिन लादेन]] व ईतर [[तालिबान]] विरूद्ध ठराव संमत केला.
ओळ १८:
* [[मे ९]] - [[रशिया]]तील [[कास्पिस्क]] शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
* [[मे १०]] - [[घाना]]मध्ये फुटबॉलचा सामना सुरु असताना चेंगराचेंगरी. १२० ठार.
* [[मे १४]] - तीन काश्मीरी दहशतवाद्यांचा जम्मूजवळील कालूचक येथील लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला. ३१ ठार तर ४८ जखमी.
* [[मे २५]] - [[चायना एरलाईन्स फ्लाईट ६११]] हे [[बोईंग ७४७]] जातीचे विमान [[तैवानची सामुद्रधुनी|तैवानच्या सामुद्रधुनीत]] कोसळले. २२५ ठार.
* मे २५ - [[मोझाम्बिक]]च्या [[तेंगा]] शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.
ओळ २४:
* [[जून ३०]] - [[ब्राझिल]]ने [[फुटबॉल विश्वकप, २००२|फुटबॉल विश्वकप]] जिंकला.
 
=== जुलै-डिसेंबर ===
* [[जुलै २०]] - [[पेरू देश|पेरू]]ची राजधानी [[लिमा]] येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
* [[जुलै २१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी [[वर्ल्डकॉम]]ने दिवाळे काढले.
ओळ ३१:
* [[डिसेंबर १३]] - [[सायप्रस]], [[चेक प्रजासत्ताक]], [[एस्टोनिया]], [[हंगेरी]], [[लात्व्हीया]], [[लिथुएनिया]], [[माल्टा]], [[पोलंड]], [[स्लोव्हेकिया]] व [[स्लोव्हेनिया]] या देशांना [[यूरोपीय संघ|यूरोपीय संघात]] [[मे १]], [[इ.स. २००५|२००५]] ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.
 
== जन्म ==
==मृत्यू==
* [[जानेवारी ३]] - [[फ्रेडी हाइनिकेन]], डच बियर उद्योगपती.
ओळ २०९:
[[wa:2002]]
[[war:2002]]
[[wuu:公元2002年]]
[[yi:2002]]
[[yo:2002]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२००२" पासून हुडकले