"चर्चा:पंजाब नॅशनल बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८५७ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: ~~~~ सॉरी, पण मला HTML चं ज्ञान नाही. हा इंग्लिश विकीवरचा लेख मी एमेसवर्ड ...)
 
No edit summary
 
[[सदस्य:मिलिंदहर्डीकर|मिलिंदहर्डीकर]] १४:५९, १३ ऑक्टोबर २००९ (UTC)
सॉरी, पण मला HTML चं ज्ञान नाही. हा इंग्लिश विकीवरचा लेख मी एमेसवर्ड मध्ये एचटीएमेलसहित एडिट केला, पण अपलोड होताना कांही वेगळंच दिसतंय. परत दुरुस्त करीनच.
 
:विकिपीडियावर शक्यतो HTML घालू नयेच. विकिमीडियाचे वेगळे syntax नियम आहेत, जे तुम्हाला हळूहळू ज्ञात होतीलच. तोपर्यंत साधा मजकूर चढवलात तरीही चालेल. इतर सदस्य तो सुधारुन घेतील.
:माझ्या अनुभवात वर्डपेक्षा थेट विकिपीडियावर संपादन करणे सोपे आहे. बराहा किंवा तत्सम प्रणालीही उपयोगी आहेत.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १५:०३, १३ ऑक्टोबर २००९ (UTC)