"हिलरी डफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''हिलरी डफ''' ([[२८ सप्टेंबर]], [[इ.स. १९८७]]) ही अमेरिकेची चित्रपट अभिनेत्री व गायिका-गीतकार आहे. [[लिझी मॅग्वायर]] या [[डिस्नी चॅनल]]वरील कार्यक्रमात असलेल्या प्रमुख भमिकेच्या माध्यमातून ती प्रसिद्धिच्या झोतात आली. तिच्या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी सिनेमांत [[चीपर बाय द डझन (२००३ चित्रपट)]], [[लिझी मॅग्वायर मुव्ही]] (२००३) आणि [[अ सिंड्रेला स्टोरी]] (२००४) यांचा समावेश होतो.
 
[[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेत्रीअभिनेते]]
 
[[en:Hillary Duff]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हिलरी_डफ" पासून हुडकले