"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
__विनाक्रमीत__
शिवी म्हणजे दुसर्‍या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजानिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच [[मराठी]]तदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रुढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा{{fact}} प्रभाव दिसून येतो.साहित्यात किंवा लिखित स्वरुपात ''शिव्या'' उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणार्‍या शिव्या या ''भ'' या शब्दापासुन सुरु होतात म्हणुन कोणी यास '''भ'''कार शब्द असेही म्हणतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव्या" पासून हुडकले