"चालुक्य राजघराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 'वर्ग:भारतीय राजवंश'
छोNo edit summary
ओळ १:
 
चालुक्यहे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन राज्यकर्ते.
[[पट्टदकल]] ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची [[राजधानी]] होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. [[कन्नड]] साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती.
 
ए गाइड टू जियोग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा [[रोमन]] साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे.
दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत वार्षिक [[नृत्य]] महोत्सव, ज्याला चालुक्य महोत्सवही म्हणतात- होतो त्याला पर्यटक खूप मोठय़ा प्रमाणात येतात.
 
==वंशावळ==
==महत्त्वाच्या घटना==
==राज्य विस्तार==
 
==बाह्यदुवे==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=9141:2009-09-18-06-20-59&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206 पट्टदकल विषयक लोकसत्ता मधील लेख.]
 
[[वर्ग:भारतीय राजवंश]]
[[वर्ग:इतिहास]]