"झी मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३६९ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
|चित्र_माहिती =
|चित्र२ = Alphamarathi.gif
|सुरवात = [[१९९९]]<ref name="आमच्याबद्दल">"[http://www.zeemarathi.com/Zee_Aboutus.aspx?zsid=29 झी मराठी - आमच्याबद्दल]"</ref>
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
१३५, काँटीनेंटल बिल्डींग,
[[डॉ. अॅनी बेसंट मार्ग]],
[[वरळी]], [[मुंबई]] ४०००१८.<ref>"[http://www.zeemarathi.com/Zee_ContactUs.aspx झी मराठी - संपर्क]"</ref>
|जुने नाव = [[अल्फा मराठी]]
|बदलेले नाव = झी मराठी
झी मराठी वाहिनीची सुरुवात १९९९ मध्ये झाली. २००४ पर्यंत ही वाहिनी अल्फा मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका, चर्चा, पाककृती, प्रवासवर्णनपर मालिका, बातम्या, [[मराठी चित्रपट]] असे विविध कार्यक्रम दाखवतात.

[[नक्षत्रांचे देणे]], [[आभाळमाया]], [[श्रीयुत गंगाधर टिपरे]], [[वादळवाट]] अशा अनेक मालिकांनी या वाहिनीच्या लोकप्रियतेत मोठा वाटा उचलला आहे.
==प्रसारण==

२००३ मध्ये या वाहिनीने "झी मराठी ऍवार्डस" या नावाने मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्यांना प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार निवडून पुरस्कार देण्याचे चालू केले.मराठी नाटके,चित्रपट पारितोषिके वितरण कार्यक्रम झी गौरव पुरस्कार हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय आहे. नुकतीच झी २४ तास नावाची वृत्तवाहिनी सुरु करण्यात आली आहे.
==कार्यक्रम==
झी मराठी वाहिनीवर दैनंदिन मालिका, गेम शो, चर्चा, पाककृती, प्रवासवर्णनपर मालिका, बातम्या, [[मराठी चित्रपट]] असे विविध कार्यक्रम दाखवतात.<ref name="आमच्याबद्दल"/>

===मालिका===
प्रत्येक महिन्यातील एका रविवारी "महासिनेमा" अंतर्गत एका लोकप्रिय नवीन मराठी सिनेमाचे प्रदर्शन करण्यात येते. आतापर्यंत महासिनेमा मध्ये [[श्वास, चित्रपट|श्वास]], [[अगंबाई अरेच्च्या, चित्रपट|अगंबाई अरेच्च्या]], [[आई, चित्रपट|आई]], [[सातच्या आत घरात, चित्रपट|सातच्या आत घरात]] या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
झी मराठी वाहिनीवर अनेक दैनंदिन मालिका दाखवण्यात येतात. [[नक्षत्रांचे देणेआभाळमाया]], [[आभाळमायाअवंतिका]], [[श्रीयुत गंगाधर टिपरे]], [[वादळवाट]] अशा अनेक मालिकांनी या वाहिनीच्या लोकप्रियतेत मोठा वाटा उचलला आहे.<ref name="आमच्याबद्दल"/>

''मुख्य पान'' - [[झी मराठीवरील मालिकांची यादी]]

===चित्रपट===
प्रत्येक महिन्यातील एका रविवारी "महासिनेमा" अंतर्गत एका लोकप्रिय नवीन मराठी सिनेमाचे प्रदर्शन करण्यात येते. आतापर्यंत महासिनेमा मध्ये [[श्वास, चित्रपट|श्वास]], [[अगंबाईअगं अरेच्च्या,बाई अरेच्चा! (चित्रपट)|अगंबाईअगं बाई अरेच्च्याअरेच्चा!]], [[आई, चित्रपट|आई]], [[सातच्या आत घरात, चित्रपट|सातच्या आत घरात]] या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.<ref name="आमच्याबद्दल"/>

===विशेष कार्यक्रम===
२००३ मध्ये या वाहिनीने "झी मराठी ऍवार्डस" या नावाने मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्यांना प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार निवडून पुरस्कार देण्याचे चालू केले.मराठी नाटके,चित्रपट पारितोषिके वितरण कार्यक्रम [[झी गौरव पुरस्कार]] हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय आहे. नुकतीच झी २४ तास नावाची वृत्तवाहिनी सुरु करण्यात आली आहे.<ref name="आमच्याबद्दल"/>

==हे सुध्दा पहा==
* [[झी नेटवर्क]]

==संदर्भ व नोंदी==
<references/>

{{मराठी दूरचित्रवाहिन्या}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]]
अनामिक सदस्य