२३,४६०
संपादने
Sankalpdravid (चर्चा | योगदान) ('Template:पुस्तक' च्या अनुषंगाने..) |
|||
-[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 08:58, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
== 'Template:पुस्तक' च्या अनुषंगाने.. ==
अमेय,
तू बनवलेला 'Template:पुस्तक' हा साचा पाहिला. त्यात अजून काही सुधारणा करता येतील. उदा. साहित्यकृतीची भाषा देखील लिहिणे गरजेचे आहे. तुला संदर्भ म्हणून इंग्लिश विकिपीडियावरील ही टेम्प्लेट उपयोगी पडू शकेल: [[en:Template:Infobox Book]]
तसेच [[en:Category:Publishing infobox templates]] हा इंग्लिश विकिपीडियावरील विभागही बघ. यातील संदर्भांचा वापर करून तुला 'पुस्तक' साचा आणखीन चांगला बनवता येईल अशी आशा आहे.
--[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 19:59, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)
|