"एमपी३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ml:എം‌പി3
छो सांगकाम्याने बदलले: th:เอ็มพีสาม; cosmetic changes
ओळ २:
[[संगीत]] लिहिण्यासाठी [[संगणक|संगणका]] वरील एक पद्धत. संगीत [[विदा]] कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पुर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] जागा लागत असे ती सहा [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] लागू लागली. यामुळे अचानकपणे संगीत संगणकावरून तसेच आंतर जालावरून एकमेकांना देणे घेणे सोपे होवू लागले. या प्रकारातील फाईल वाजविण्यासाठी [[विनअँप]] नावाची [[प्रणाली]] अतिशय लोकप्रिय झाली. पण नंतर [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीच्या [[विंडोज मिडिया प्लेयर]] सहीत सर्वच संगित विषयक प्रणाल्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला.
 
== इतिहास ==
==संशोधन/विकास==
== आंतरजाल ==
 
 
[[वर्ग:संगणक]]
 
== बाह्य दुवा ==
* [http://www.iis.fraunhofer.de/fhg/iis/EN/bf/amm/mp3history/mp3history01.jsp The Story of MP3] — एमपी३ चा शोध कसा लागला - How MP3 was invented, by Fraunhofer IIS
 
ओळ ६७:
[[sr:MP3]]
[[sv:MP3]]
[[th:MP3เอ็มพีสาม]]
[[tr:MP3]]
[[uk:MP3]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एमपी३" पासून हुडकले