"सुमात्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: mk:Суматра
छो सांगकाम्याने वाढविले: tl:Sumatra; cosmetic changes
ओळ ५:
 
 
== नावाची व्युत्पत्ती ==
प्राचीन काळात सुमात्राला ''सुवर्णद्वीप'' किंवा ''सुवर्णभूमी'' या [[संस्कृत]] नावांनी ओळखले जायचे. हे नाव कदाचित तेथील सापडणार्‍या सोन्यामुळे असावे.<ref>{{cite book|title=A Kingdom of Words: Language and Power in Sumatra|last=ड्रकार्ड|first=जेन|publisher=ऑक्सफर्ड विद्यापीठ|date=१९९९|isbn=983560035X}}</ref> [[अरब]] नकाशेकारांनी इसवी सनाच्या १० ते तेराव्या शतकात याचे नाव ''लामरी'' (लामुरी, लांब्री किंवा रामनी) असल्याचे नमूद केले होते. सुमात्रा हे नाव इसवी सनाच्या १४व्या शतकात रूढ झाले. हे नाव [[समुद्र वंश|समुद्र वंशाच्या]] राजांमुळे पडले. इसवी सनाच्या १९व्या शतकात युरोपीय लेखकांच्या मते सुमात्रात राहणार्‍या लोकांना आपल्याच बेटाचे नाव माहिती नव्हते.<ref>{{cite book| title=An Indonesian Frontier: Acehnese and Other Histories of Sumatra| last=रीड| first=अँथोनी| isbn=9971692988| date=2005 |publisher=नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर प्रेस}}</ref>
 
 
== इतिहास ==
[[इ.स.पू. ५००]]च्या सुमारास [[ऑस्ट्रोनेशियन भाषा]] बोलणारी लोक सुमात्रात आली. [[भारत-चीन सागरी मार्ग|भारत-चीन सागरी मार्गावर]] असल्यामुळे येथे त्यानंतर अनेक गावे वसली. विशेषतः पूर्व किनार्‍यावरील या वसाहतींवर भारतातील धर्मांचा प्रभाव होता.
 
== संदर्भ ==
<References />
 
ओळ ७४:
[[ta:சுமாத்திரா]]
[[th:เกาะสุมาตรา]]
[[tl:Sumatra]]
[[tr:Sumatra]]
[[uk:Суматра]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सुमात्रा" पासून हुडकले