"पीटर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने बदलले: tl:Pedro ang Dakila ng Rusya; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: sah:Бүөтүр I)
छो (सांगकाम्याने बदलले: tl:Pedro ang Dakila ng Rusya; cosmetic changes)
 
 
रशियाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी स्वतःचे नौदल असावे असे पीटरला वाटू लागले. त्यासाठी त्याने वर्षभरातच युद्धनौका तयार करून तुर्की लोकांच्या अधिपत्याखाली असलेल्या '''अझोव्ह''' या बंदरावर हल्ला केला. पण त्यात यश आले नाही. या अपयशाने न खचता पीटरने आपल्या मर्जीतल्या काही मंडळींना [[युरोप|युरोपमधील]] विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ज्ञानर्जनासाठी पाठवून दिले. या विशेष दलात स्वतः त्सार पीटरही नाव आणि वेष बदलून राहिला. तो स्वतः [[हॉलंड]] देशातील विविध अभियंते आणि तज्ज्ञ मंडळींना भेटला, त्यातील काहींना त्याने मोठ्या रकमेच्या मोबदल्यात रशियात काम करण्यासाठी पाठवून दिले. पीटर परदेशात असतांनाच रशियातील त्याच्या अंगरक्षकांच्या एका गटाने देशात बंड केल्याचे त्याच्या कानावर आल्याने पीटर आपला दौरा सोडून तातडीने स्वदेशी परतला. त्याने ते बंड मोडून काढले, अनेकांना कठोर शिक्षा दिल्या आणि कित्येकांना मृत्युदंडाची शिक्षाही त्याने दिली. एक राजा म्हणून या परिस्थितीचा फायदा उचलत पीटरने लोकांवर दहशत पसरवत रशियाला आधुनिकतेकडे नेण्यास सुरूवात केली, जनतेला शिस्त लावली.
 
 
[[tg:Пётр I Вели́кий]]
[[th:ซาร์ปีเตอร์ที่ 1 แห่งรัสเซีย]]
[[tl:PeterPedro Iang Dakila ng Rusya]]
[[tr:I. Petro (Rusya)]]
[[tt:Piter I]]
५२,१३८

संपादने