"तरंगलांबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: sh:Talasna dužina; cosmetic changes
छोNo edit summary
ओळ १:
कोणत्याही तरंगाच्या (विद्युतचुंबकीय किंवा ध्वनी तरंग) एकमेकां शेजारील दोन समोच्च आणि समस्थानीय बिंदूंमधील अंतरास तरंगलांबी म्हणतात.
 
[[चित्र:Taranga-lambi.gif|thumb|right|250px|तरंगलांबी ]]
कोणत्याही तरंगाच्या (विद्युतचुंबकीय किंवा ध्वनी तरंग) एकमेकां शेजारील दोन समोच्च आणि समस्थानीय बिंदूंमधील अंतरास '''तरंगलांबी''' म्हणतात.
सामान्यत: तरंगाची लांबी दोन उंचवटे अथवा दोन दर्यां मधील अंतर मोजून काढली जाते.
 
सामान्यत:सामान्यतः तरंगाची लांबी दोन उंचवटे अथवा दोन दर्यांदर्‍यां मधील अंतर मोजून काढली जाते.
 
तरंगलांबी वरच कोणत्याही विद्युतचुंबकीय तरंगाचे किरणोत्सर्जन व इतर पैलू (रंग, वेग, इ) अवलंबून असतात.
 
तरंगलांबी * वारंवारत्ता = तरंग वेग
 
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]