"राष्ट्रीय महामार्ग ८ (जुने क्रमांकन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: gu:રાષ્ટ્રીય ધોરી માર્ગ નં. ૮
छो 1381344038_ebc012ea47_o.jpg या चित्राऐवजी Delhi-Gurgaon_Airport_Expressway,_2007.jpg हे चित्र वापरले.
ओळ ९:
|राज्ये=[[दिल्ली]]: १३ किमी<br>[[हरियाणा]]: १०१ किमी<br>[[राजस्थान]]: ६८८ किमी<br>[[गुजरात]]: ४९८ किमी<br>[[महाराष्ट्र]]: १२८ किमी
}}
[[Image:1381344038 ebc012ea47 oDelhi-Gurgaon_Airport_Expressway,_2007.jpg|thumb|right|250px|रा.म. ८ चा भाग असलेला [[दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग]]]]
'''राष्ट्रीय महामार्ग ८''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. १४२८ किमी धावणारा हा महामार्ग भारताची राजधानी [[दिल्ली]]ला भारताची आर्थिक राजधानी [[मुंबई]]शी जोडतो. [[गुरगांव]], [[जयपुर]], [[अजमेर]], [[उदयपुर]], [[अहमदाबाद]], [[वडोदरा]] व [[भरुच]] ही रा. म. ८ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ८ हा [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण|भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने]] हाती घेतलेल्या [[सुवर्ण चतुष्कोण]] प्रकल्पाचा एक भाग आहे. [[दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग]] व [[अहमदाबाद-वडोदरा द्रुतगतीमार्ग]] हे रा. म. ८ चे भाग आहेत.