"योहानेस श्टार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४० बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने बदलले: uk:Йоганнес Штарк; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: sk:Johannes Stark)
छो (सांगकाम्याने बदलले: uk:Йоганнес Штарк; cosmetic changes)
| मृत्यू_दिनांक = [[जून २१]], [[इ.स. १९५७|१९५७]]
| मृत्यू_स्थान = [[ट्राउनस्टाईन]], [[जर्मनी]]
| निवास_स्थान = [[Imageचित्र:Flag_of_Germany.svg|20px|]] [[जर्मनी]]
| राष्ट्रीयत्व = [[Imageचित्र:Flag_of_Germany.svg|20px|]] [[जर्मनी|जर्मन]]
| कार्यक्षेत = [[भौतिकशास्त्र]]
| कार्यसंस्था = [[ग्यॉटिंगन विद्यापीठ]]</br>[[लायबनीझ विद्यापीठ, हानोफर|टेक्निश होखशूल, हानोफर]]</br>[[RWTH आखेन|टेक्निश होखशूल, आखेन]] [[ग्राइफ्सवाल्ड विद्यापीठ]]</br>[[व्युर्त्सबुर्ग विद्यापीठ]]
| डॉक्टरेट_मार्गदर्शक = [[ऑयगेन फॉन लोमेल]]
| ख्याती = [[श्टार्क परीणाम]]
| पुरस्कार = [[Imageचित्र:Nobel_prize_medal.svg|20px]] [[नोबेल पुरस्कार]] (1919)
}}
'''योहानेस श्टार्क''' ([[एप्रिल १५]], [[इ.स. १८७४]] &ndash; [[जून २१]], [[इ.स. १९५७]]) हे विसाव्या शतकातील एक नामांकीत [[नोबेल पुरस्कार]] मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ होते.
 
त्यांचा जन्म [[शिकेनहॉफ]], [[बव्हारीया]], [[जर्मनी]] येथे झाला. त्यांचे प्राथमिक शि़क्षण बेरुथ जिम्नेसियम मध्ये झाले. [[म्युनिख विद्यापीठ|म्युनिख विद्यापीठातून]] त्यांनी [[भौतिकशास्त्र]], [[गणित]], [[रसायनशास्त्र]] आणि स्फटीकशास्त्र हे विषय घेउन पदवी मिळविली (१८९४ - १८९७). [[आयझॅक न्यूटन]]च्या एका भौतिकशास्त्रातिल विषयाला घेउन त्यानी डॉक्टरेट केले.
विज्ञानविश्वात त्यांचा परिचय १९१३ मध्ये त्यांनी लावलेल्या [[श्टार्क परिणाम]] मुळे झाला.
 
== नाझी समाजवादा बरोबरचे नाते. ==
[[Imageचित्र:Adolfmaal.jpg|thumb|left|१९३२ साली श्टार्क यांनी डॅनीश भाषेत भाषांतरीत केलेल्या "[[एडॉल्फ हिटलर]] : एम्स एन्ड पर्सनॅलीटी या पुस्तकाचे मुखपृष्ठ"]]
 
नाझी राजवटीत, स्टार्क यांनी जर्मन भौतिकशास्त्रात हिटलरशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी [[फिलीप लेनार्ड]] यांच्या बरोबरीने "डॉईश फीजीक" म्हणजेच "जर्मन भौतिकशास्त्र" या नावाने मोहीम चालू केली. या मोहीमेचे उद्दीष्ट ज्यू शास्त्रज्ञांचे भौतिकशास्त्र जर्मन शास्त्रज्ञांच्या भौतिकशास्त्रापेक्षा कसे हीन आहे हे सिध्द करणे होते. ज्यू शास्त्रज्ञ [[अल्बर्ट आईनस्टाईन]] आणि बिगर ज्यू [[वर्नर हायझेनबर्ग]] हे या मोहीमेचे मुख्य लक्ष्य होते. हायजेनबर्गने आईनस्टाईनच्या [[सापेक्षतावाद|सापेक्षतेच्या सिध्दांताचे]] समर्थन केल्यानंतर श्टार्क यांनी आपल्या "दास श्वार्झे कोर्स" या [[एस.एस.]] वर्तमानपत्रातून तो श्वेत ज्यू असल्याची टीका केली होती.
* ''Hitlers Ziele und Persönlichkeit'' ("Hitler's Aims and Personality"), undated
 
== External links ==
*[http://www.nobel.se/physics/laureates/1919/stark-bio.html Nobel Biography]
*[http://sveinbjorn.org/ahmop1932 Pictures of a 1932 Danish version of Stark's "Hitler's Aims and Personality"]
[[sw:Johannes Stark]]
[[tr:Johannes Stark]]
[[uk:Штарк Йоганнес Штарк]]
[[vi:Johannes Stark]]
[[zh:约翰尼斯·斯塔克]]
५२,०९१

संपादने