"महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १३ ऑक्टोबर रोजी एकाच फेरीत घे...
(काही फरक नाही)

२०:०१, २७ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १३ ऑक्टोबर रोजी एकाच फेरीत घेण्यात येणार असुन त्याची अधिसुचना भारतीय निवडणुक आयोगाने ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली. महाराष्ट्राबरोबर अरुणाचल प्रदेश आणि हरयाना या राज्यांमधे देखिल विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मतमोजणी १६ मे २००९ रोजी करण्यात येणार आहे.[१]

निवडणुक कार्यक्रम

प्रमुख उमेदवार

मुख्यमंत्रीसाठीचे उमेदवार

युती

आघाडी

तिसरी आघाडी

मनसे

संदर्भ व नोंदी

  1. ^ "अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरयाना राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम" (PDF).