"नागोर्नो-काराबाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४४:
'''नागोर्नो-काराबाख''' हा [[पूर्व युरोप]]ाच्या [[आर्मेनिया]] व [[अझरबैजान]] ह्या देशांमधील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने नागोर्नो-काराबाखच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व आजच्या घडीला नागोर्नो-काराबाख हा [[अझरबैजान]] देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जातो.
 
==हे पण पहा==
*[[जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी]]
 
{{मार्गक्रमण युरोपातील देश}}