"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १५ वर्षांपूर्वी
(कॄपया चर्चा पान पहा)
===सुरूवातीचा लढा===
====पहिली स्वारी - तोरणगडावर विजय====
[[ई.स. १६४७]] मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनीिशवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला [[तोरणगड]] जिंकलािजंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी [[कोंढाणा]]([[सिंहगड]]), [[राजगड]], आणि [[पुरंदर]] हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.
 
====शहाजीराजांना अटक====
अनामिक सदस्य