"लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ''' (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बॉस्टन]] शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. [[एरट्रान एरवेझ]], [[अमेरिकन एरलाईन्स]], [[जेटब्ल्यू एरवेझ]] आणि [[यु.एस. एरवेझ]] या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात.
 
हा विमानतळ [[ईस्ट बॉस्टन]] आणि [[विन्थ्रोप, मॅसेच्युसेट्स|विन्थ्रोप]] या उपनगरांत आहे.
 
[[वर्ग:बॉस्टन]]