"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ११:
 
 
<u>'मधला मुख्य भाग'</u>कणकेची सोजी,सपिट,रव्याचा शिरा,पुरण/सांजापोळी,तेलपोळी,साधीपोळी,रांजणावर भाजलेले मांडे,तुपात तळलेल्या पुर्‍या कानवले,करंजी,भाकरी- रोटले,धिरडी,पानवल्या,पानग्या,खांडवी,गुळवड्या,सांजावड्या, डाळीचे ढोकळे,वेगवेगळे लाडु,साधा भात,साखर भात,गुळ-नारळी भात,मसाला भात,राब-भात(तुप व मध मिसळुन केलेला) असावा.मध,तुप व दुधाची वेगवेगळी वाटी,निरनिराळ्या खिरी, शिकरणी,लोणी, घट्ट धीदही
 
<u>'शाकभाग'</u> : मेथी,चाकवत,पोकळा,माठ,शेपू,चवळी,घोळ या पालेभाज्या,चवळीची उसळ,केळफुल,वांगी,पडवळ,शेगटाच्या शेंगा,घेवडा,फरसबी,तोंडली, कच्ची केळी,कोहळा,दुधी भोपळा, लाल भोपळा,हिरवा भोपळा या फळभाज्या व विविध प्रकारच्या आमट्या.
ओळ २०:
ही सुमारे ३५० वर्षापुर्वीची समर्थ/शिवाजी काळातली नैवेद्याची संकल्पना आहे.
 
[[वर्ग :महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ| नैवेद्याचे खाद्यपदार्थ]]