"विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
==१==
'''प्रिय [[विकिपीडिया:अनामिक सदस्य|अनामिक सदस्य]],'''

आपण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडियास]] भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ [[विकिपीडिया:धूळपाटी|(प्रायोगिक) संपादनाचा]] किरकोळ प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.

विकिपीडीयात संपादन करताना सहसा <nowiki>====</nowiki> | <nowiki>{{</nowiki> <nowiki>}}</nowiki> <nowiki>[ [</nowiki> <nowiki>] ]</nowiki> <nowiki>: * < > ''' '''</nowiki> अशी सोपी चिन्हेच वापरली जातात. कृपया, मराठी विकिपीडियात [[सहाय्य:संपादन|संपादन]] करताना [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|बिनधास्त]] रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ [[सहाय्य:संपादन|घडवू]] शकता,[[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|तोडू]] शकत नाही.

येथील या सुचनेचा विस्तारकार्टून

येथे तुमच्या आवडीचे कार्टून{{चित्र हवे}} टाकून पहा जमते का ते ?
विकिपीडियाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तिजवळ लिहिण्या सारखे काही न काही '''ज्ञान''' आहे.विकिपीडियात [[विकिपीडिया:Input System|मराठीत कसे लिहावयाचे येथे]] जाणून घ्या;आमच्या [[विकिपीडिया:शुद्धलेखन|येथे शुद्धलेखनविषयक]] व [[विकिपीडिया:धूळपाटी/Support requirements of people using Marathi as Second Language|इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या मराठीत लिहू इच्छिणार्‍यांकरिताही चांगले सहाय्य]] उपलब्ध आहे.

विकिपीडियाचे [[विकिपीडिया:परिचय#सहज संदर्भ|नियम व बंधने]] आहेत पण, बहुसंख्य अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. [[विकिपीडिया:विकिकरण|अचूकपणा]] अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवा, संपादन करा, नवीन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे माध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा..

आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण '''[[:mr:Special:Userlogin|विकिपीडियाचे सदस्य]]''' व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.

आपला बदल विकिपीडियाचे [[विकिपीडिया:परिचय#सहज संदर्भ|नियम अथवा बंधनात]] न बसल्यामुळे किंवा इतर [[विकिपीडिया:विकिकरण|कारणाने]] पलटवला गेला असेल तर [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी]] समजून घ्या तसेच त्याची माहिती लेखाच्या इतिहासात किंवा चर्चा संबधीत पानाच्या चर्चा पानावर करून अधिक माहिती जाणून घ्या. किंवा आपण निर्माण केलेला लेख(न) वगळला गेला असेल तर इतर [[विकिपीडिया:कारण|सर्वसाधारण कारणे]] समजून घ्या किंवा [[विकिपीडिया:चावडी]] वर प्रश्न विचारून आपले शंका निरसन करून घ्या.

आपण '''[[:mr:Special:Userlogin|"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा"]]''' या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती '''[[help|मदत मुख्यालय]]''' येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया '''[[मदतकेंद्र|मदतकेंद्राला]]''' भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते [[विकिपीडिआ:चावडी|चावडी]]त नोंदवा ?

*पाहा आणि वापरा:[[विकिपीडिया:धूळपाटी]],[[साचा:Fonthelp|Fonthelp]].

[[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदतचमू]]
<nowiki>~~~~</nowiki>