"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दादोजी कोंडदेव
कॄपया चर्चा पान पहा
ओळ २५:
 
===मार्गदर्शक===
लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठिण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठिण आहे. [[युद्धाभ्यास]] आणि [[रणनीती]] ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून मिळाले आणि परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते. [[समर्थ रामदासस्वामी]] आणी [[संत तुकाराम|संत तुकाराममहाराज]] ह्यांचे महत्त्वाचे अध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते. [[दादोजी कोंडदेव]] यांनी शिवाजीमहाराजांना मार्गदर्शन दिले का नाही यबद्दल मतभेद आहेत.
 
===मावळ प्रांत===