"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} ==ओळख== {{लेखनाव}} (जन्मः १९२८, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेख...
(काही फरक नाही)

१०:१५, २० सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

ओळख

माधव गडकरी (जन्मः १९२८, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.

आकाशवाणी दिल्ली (१९५६) येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीची व दैनिक निर्धार मधील लेखनाने पत्रकारितेची सुरूवात केली.

ते गोमंतक (१९७४-१९७५), मुंबई सकाळ (१९७६-१९८०) व लोकसत्ता (१९८४-१९९२) ह्या महाराष्ट्रातील दैनिकांचे संपादक होते.

लोकसत्तेतील त्यांचे स्तंभलेखन (चौफेर) विशेषतः प्रसिद्ध होते.

प्रकाशित साहित्य

पुरस्कार

गौरव

बाह्य दुवे

संदर्भ