"सोनू निगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[हिंदी]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक]]. जन्म ३० जुलै १९७३ स्थान फरिदाबाद, हरयाणा, भारत. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केलेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटातही त्याने गाणे व पाहुण्या कलाकाराची भुमिका केली होती. काही हिंदी चित्रपटात त्याने नायकाच्या भुमिकाही त्याने केल्यात पण तो प्रयत्न मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. सध्या त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग 'Nigam'ऐवजी 'Niigaam'असे बदलले आहे.
 
===कारकिरद===
सोनू निगम साधारण वयाच्या तिसर्या वर्षापासुन आपल्या वडिलांसमवेत सभारंभात तसेच लग्न सोहळ्यात गायचा. बालपणात त्याने बर्याच गायन स्पर्धांतही यशस्वी भाग घेतला. वयाच्या साधारण १९ व्या वर्षी तो आपल्या वडिलांसमवेत मुंबईत आला. <br /> त्याचे मुंबईतले सुरवातीचे वास्तव्य धडपडीचे होते. टी- सिरीज कंपनीचे मालक यांनी त्याला संधी दिली. पण त्यातही त्याला मोहम्मद रफीचीच गाणी गाण्यासाठी मिळाली. त्यामुळे बर्याच लोकांपर्यंत आपला आवाज पोहचवूनही त्याच्यावर बर्याच जणांनी रफी ची नक्कल करण्याचा शिक्का मारला. १९९० मध्ये त्याने जानम चित्रपटासाठी पहिले गाणे गायले पण काही कारणासत्व तो चित्रपट बंद पडला. दर्म्यान त्याने आकाशवाणी वरच्या जाहिरायतींना आवाज दिला. अर्थात झी वाहिनीच्या सा रे गा मा कार्यक्रमाने त्याला ओळख दिली मग त्याने मागे वळुन पाहिले नाही. मग बेवफा सनम चित्रपटात्ले त्याचे अच्छा सिला दिया तुने हे गाणे तुफान गाजले आणि पार्शवगायक म्हणुन स्थिरावण्याची संधी त्याला मिळाली.
सोनू ने सारेगामात सुत्रधाराची भुमिका घेत्ल्या पासुन त्याच्या संधी वाढल्या. १९९७ च्या बॉर्डर चित्रपटात्ले "संदेसे आते है" गाणे सुपरहिट झाले त्यानंतर त्याच वर्षी प्रदेस चित्रपटात्ले ये दिल दिवाना हे गाणे त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यात आणि रफी च्या नकलेचा शिक्का पुसण्याच्या कामी आले. त्यानंतर त्याची स्वतंत्र शैली सर्वांनी मान्य केली. तसेच रोल मॉडेल म्हणुनही तो गणला जाऊ लागला. <br /> गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदललने यामुळे त्याला महान गायकांच्या श्रेणीत बसायला फार वेळ लागला नाही. हिंदी सोबतच त्याने बंगाली, ओरिया, कन्नड, पंजाबी, तामिळ, तेलगु, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दु, नेपाळी, मराठी या भाषांतहेए गायन केलं.
{{गायक माहिती
| नाव = सोनु निगम
Line ९ ⟶ ४:
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = जुलै ३०, १९७३ (वय ३०)
| जन्म_स्थान = फरिदाबाद, हरियानाहरियाणा, भारत
| सुरवात =
| मृत्यू_दिनांक =
Line ३१ ⟶ २६:
| वाद्य =
}}
 
 
[[हिंदी]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक]]. जन्म ३० जुलै १९७३ स्थान फरिदाबाद, हरयाणा, भारत. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केलेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटातही त्याने गाणे व पाहुण्या कलाकाराची भुमिका केली होती. काही हिंदी चित्रपटात त्याने नायकाच्या भुमिकाही त्याने केल्यात पण तो प्रयत्न मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. सध्या त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग 'Nigam'ऐवजी 'Niigaam'असे बदलले आहे.
 
===कारकिर्द===
सोनू निगम साधारण वयाच्या तिसर्यातिसर्‍या वर्षापासुन आपल्या वडिलांसमवेत सभारंभात तसेच लग्न सोहळ्यात गायचा. बालपणात त्याने बर्याचबर्‍याच गायन स्पर्धांतही यशस्वी भाग घेतला. वयाच्या साधारण १९ व्या वर्षी तो आपल्या वडिलांसमवेत मुंबईत आला. <br /> त्याचे मुंबईतले सुरवातीचे वास्तव्य धडपडीचे होते. टी- सिरीज कंपनीचे मालक यांनी त्याला संधी दिली. पण त्यातही त्याला मोहम्मद रफीचीच गाणी गाण्यासाठी मिळाली. त्यामुळे बर्याचबर्‍याच लोकांपर्यंत आपला आवाज पोहचवूनही त्याच्यावर, बर्याचबर्‍याच जणांनी तो रफी ची नक्कल करण्याचाकरीत असल्याचा शिक्का मारला. १९९० मध्ये त्याने जानम चित्रपटासाठी पहिले गाणे गायले पण काही कारणासत्वकारणास्तव तो चित्रपट बंद पडला. दर्म्यानदरम्यान, त्याने आकाशवाणी वरच्याआकाशवाणीवरच्या जाहिरायतींनाजाहिरातींना आवाज दिला. अर्थात झी वाहिनीच्या सा रे गा मा कार्यक्रमाने त्याला ओळख दिली मग त्याने मागे वळुन पाहिले नाही. मग बेवफा सनम चित्रपटात्लेचित्रपटातले त्याचे 'अच्छा सिला दिया तुने' हे गाणे तुफान गाजले आणि पार्शवगायक म्हणुन स्थिरावण्याची संधी त्याला मिळाली.
सोनू ने सारेगामात सुत्रधाराची भुमिका घेत्ल्या पासुनघेतल्यापासुन त्याच्या संधी वाढल्या. १९९७ च्या बॉर्डर चित्रपटात्लेचित्रपटातले "संदेसे आते है" गाणे सुपरहिट झाले त्यानंतर त्याच वर्षी प्रदेस चित्रपटात्लेचित्रपटातले ये दिल दिवाना हे गाणे त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यात आणि रफी च्या नकलेचा शिक्का पुसण्याच्या कामी आले. त्यानंतर त्याची स्वतंत्र शैली सर्वांनी मान्य केली. तसेच रोल मॉडेल म्हणुनही तो गणला जाऊ लागला. <br /> गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदललनेबदलणे यामुळे त्याला महान गायकांच्या श्रेणीत बसायला फार वेळ लागला नाही. हिंदी सोबतच त्याने बंगाली, ओरिया, कन्नड, पंजाबी, तामिळ, तेलगु, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दु, नेपाळी, मराठी या भाषांतहेएभाषांतही गायन केलं.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनू_निगम" पासून हुडकले