"युसुफखान महंमदखान पठाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
डॉ. यु. म. पठाण (युसुफखान महम्मदखान पठाण) जन्म. १९३०.
हे मराठी भाषेतले प्रसिद्ध लेखक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक असून पुणे येथे १९९० साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू पद सुद्धा भुषविले आहे.