"रिचर्ड फाइनमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: mk:Ричард Фајнман
छोNo edit summary
ओळ ३९:
१९६१-६२ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे फाइनमन यांनी नवीन विद्यार्थ्यांना दिलेली भौतिकशास्त्राची व्याख्याने, व त्यावर आधारित ग्रंथमाला ही गाजली, व फाइनमन यांची गणना जगातल्या सर्वोत्तम भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकात होउ लागली..
 
१९६५ साली रिचर्ड फाइनमन, [[ज्यूलियनजुलियन श्वाईंगरश्विंगर]] व [[शिनसिन-इतीरो तोमोनागा]] यांना '''क्वांटम फील्ड थिअरी''' मधील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल नोबेल पारितोशिक देण्यात आले.
 
===प्रकाशित ग्रंथ===