"अनामिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{हा लेख|अनामिक|अनामिका}} ==व्यूत्पत्ती== एखाद्या मनुष्यव्यक्तिच्या...
 
ओळ १:
{{हा लेख|अनामिक|अनामिका}}
==व्यूत्पत्ती==
एखाद्या मनुष्यव्यक्तिच्या निनावी व्यवहारास अनामिक असे म्हटले जाते. अनामिक व्यक्तिस उद्देशून केलेल्या संबोधनात शब्दाचे सामान्यरूप 'अनामिका' असे होते. संस्कृतातून मराठी भाषेत आलेल्या [[अनामिका]] शब्दाचा अर्थ हाताचे बोट असा होतो.
 
==अनामिक/निनावी लेखनाचे प्रताधिकार==
अनामिक/निनावी लेखनासही लेखन/प्रकाशन तारखेपासून ६० वर्षेपर्यंत प्रताधिकार लागू रहातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अनामिक" पासून हुडकले