Content deleted Content added
छो Re: महाभारत संदर्भ
ओळ ९४:
:
: तसेच, गुप्तहेर हा माझ्या मताने "spy" चे भाषांतर आहे. मी पण प्रथम गुप्तहेर हाच शब्द वापरणार होतो, परंतु त्याचा अर्थ निराळा होत असल्याने मी तो शब्द वापरला नाही. "सत्यान्वेशी" हा शब्द जटील आहे, पण जर चावडीवरील मत तसेच असेल, तर मी "डिटक्टिव" शब्द वापरणे जास्त योग्य समजीन. - [[User:Fleiger|Fleiger]] 03:00, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)
 
== Re: महाभारत संदर्भ ==
 
अमेय, महाभरताविषयी ऑनलाईन सापडलेले संदर्भ:-
# [http://www.sacred-texts.com/hin/maha/index.htm sacred-texts.com महाभारताची संस्कृत संहिता]
# [http://en.wikipedia.org/wiki/Mahabharata इंग्लिश विकिवरील महाभारत लेख] - यातील बाह्यदुवे पाहा.
 
अजून एक ऑफलाईन संदर्भ आहे - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी लिहिलेला 'प्राचीन भारतीय चरित्रकोश' नावाचा ग्रंथ. माझ्याकडे घरी आहे. मी त्यातही तुला हवी असलेली नावे धुंडाळून बघू शकेन.
 
BTW, सत्यान्वेशी हा शब्द बहुदा सत्यान्वेषी असा लिहिला गेला पाहिजे. खात्री करून सांगेन. तसेच detective करता अन्य काही शब्द आहे का हेही बघेन.
 
-[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 08:58, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)