"अश्विनी कुमार (पौराणिक वैद्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
 
'''अश्विनीकुमार−देवदेवतांचे वैद्य''' अश्विनीकुमार हि जुळी भावंडे. हे कुमारावस्थेतील म्हणजेच ब्रम्हचारी. तेजपुंज, शक्तीमान, ज्यांचे मन अत्यंत निर्मळ आहे, जे वासनारहित आहेत व जे आपपरभाव, स्त्रीपुरुष भेदापासुन दुर आहेत असे दोन कुमार. अश्विनीकुमार सर्व देवदेवतांचे डॉक्टर मानले जातात.
 
[[वर्ग:आयुर्वेद]]
[[वर्ग:आयुर्वेदातील व्यक्तीरेखा]]