"सूर्यग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७४ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: ka:მზის დაბნელება; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: vec:Crisse solar)
छो (सांगकाम्याने वाढविले: ka:მზის დაბნელება; cosmetic changes)
[[Imageचित्र:Geometry_of_a_Total_Solar_Eclipse.svg|right|thumb|300px|सूर्यग्रहण]]
 
जेव्हा [[चंद्र]] हा [[सूर्य]] व [[पृथ्वी]]च्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची [[सावली]] पडते. या सावलीतून दिसणार्‍या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.
 
 
== खग्रास सूर्यग्रहण ==
[[Imageचित्र:Solar_eclips_1999_4_NR.jpg|right|thumb|300px|खग्रास सूर्यग्रहण व सूर्याचे तेजोवलय]]
 
जेव्हा [[सूर्य]] पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
 
 
== खंडग्रास सूर्यग्रहण ==
जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
 
== कंकणाकृती सूर्यग्रहण ==
 
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
[[iu:ᓯᕿᓃᖅᓯᖅᑐᖅ/siqiniiqsiqtuq]]
[[ja:日食]]
[[ka:მზის დაბნელება]]
[[ko:일식]]
[[la:Defectio solis]]
५१,००४

संपादने