"विकिपीडिया चर्चा:MessagesMr.php" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
'काढून टाकायचे' Equivalent
No edit summary
ओळ १:
==आवाहन==
प्रिय विकिपीडियन मित्रहो,
 
आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादि. मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात, त्याचप्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
 
असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ-निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा [http://translatewiki.net/wiki/Translating:Language_project Translating:Language_project] चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत. यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्याकरिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे. योगदान करण्याकरिता कृपया [http://translatewiki.net/w/i.php?title=Special:Userlogin&returnto=Betawiki:Translator येथे सदस्य पान] तयार करा. [http://translatewiki.net/wiki/Betawiki:Translator येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या] आणि [http://translatewiki.net/wiki/Special:Translate मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा]
खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्यापाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती
 
आपला नम्र
[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] १७:१४, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
 
MessagesMr.php is a file used by Wiki to render all interface messages in Marathi language. Once uploaded to Wikimedia this will be used by all projects that use Wikimedia Wiki software. So if a user on Japanese Wikipedia wants to have Marathi interface, he will see all interface in Marathi.
 
Return to the project page "MessagesMr.php".