"इ.स. १९७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्याने बदलले: jbo:1977moi; cosmetic changes
छो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:1977)
छो (सांगकाम्याने बदलले: jbo:1977moi; cosmetic changes)
{{वर्षपेटी|1977}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[फेब्रुवारी ७]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[सोयुझ २४]] हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
* [[मार्च २४]] - [[:Category:भारतीय पंतप्रधान|भारताचे चौथे पंतप्रधान]] म्हणून [[मोरारजी देसाई]] यांचा शपथविधी
* [[डिसेंबर १३]] - अमेरिकन सरकारचे [[डी.सी.३]] जातीचे विमान [[एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळ|एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ]] कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये [[युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिल]]चा बास्केटबॉल संघ.
 
== जन्म ==
* [[मार्च २]] - [[अँड्रु स्ट्रॉस]], [[:Category:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[जुलै ६]] - [[मखाया एन्टिनी]], [[:Category:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[ऑक्टोबर २]] - [[जस्टीन केम्प]], [[:category:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[फेब्रुवारी ११]] - [[फक्रुद्दीन अली अहमद]], भारताचे पाचवे राष्ट्रपती.
* [[मे ३]] - [[हमीद दलवाई]], संस्थापक, [[मुस्लीम सत्यशोधक मंडळ]]
[[it:1977]]
[[ja:1977年]]
[[jbo:1977moi nanca]]
[[jv:1977]]
[[ka:1977]]
५१,०६८

संपादने