"सकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
सकाळ वृतपत्र नानासहेब परुळेकर यांनी सुरु केले. त्याचा ताबा कालाम्तराने प्रताप पवार यांच्या कडे आला. सकाळ [[पुणे] शहरात लोकप्रिय असून [[सोलापूर]], [[कोल्हापूर]], [[मुंबई]], [[नाशिक]], [[औरंगाबाद]], [[सातारा]] व [[नागपूर]] या शहरात सुध्दा प्रसिध्द होतो.
 
सकाळ वृत्तपत्रसमूहाचे इतर प्रकाशने-
*दै.सकाळ
*साप्ताहिक सकाळ
*गोमांतक टाईम्स (गोवा)
*महाराष्ट्र हेराल्ड (इंग्रजी)
*एग्रोवन
 
संकेतस्थळ: [http://esakal.com इसकाळ.कॉम]
 
 
 
 
 
[[category:मराठी वृत्तपत्रे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सकाळ" पासून हुडकले