"गझनीचा महमूद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:سلطان محمود غزنوی.JPG|thumb|right|300 px| गझनीच्या महमूदचा दरबार]]'''गझनीचा महमूद''' (जन्म [[२ नोव्हेंबर]] [[९७१]] - [[एप्रिल ३०]] [[१०३०]]),हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. याने मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करुन तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो.
 
[[वर्ग:भारतीय इतिहास]]