"हेमसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २०:
== वर्णन ==
 
हे एक [[द्विदल वनस्पती|द्विदल वनस्पतींचे]] [[वनस्पतींचे कुल|कुल]] आहे. ह्यांची पाने मांसल व रसाळ असतात. [[फ़ुले]] नियमित आकाराची असतात. प्रत्येक [[केसरमंडलात]] सारखे [[केसर]] असतात. जितकी [[प्रदले]], तितकीच मोकळी [[किंजपुट|किंजपुटे]] असतात. प्रत्येक [[किजमंडल|किजमंडलांत]] शल्कासारखे प्रपिण्ड असतात. फळे पेटिकासम असतात.ह्यातील जाती सर्व जगभर आढळतात, परंतु प्रामुख्याने उत्तर गोलार्धात व दक्षिण आफ्रिकेत. ह्या वनस्पती बहुधा शुश्क व/ किंवा थंड, जिथे पाण्याची कमतरता असते अशा परिसरात आढळतात.
यांतील कोणतीही जाती हे महत्वाचे पीक नाही. परंतु अनेकांची लागवड शोभिवंत वनस्पती म्हणून केली जाते. ह्यातील दोन सुपरिचित जाती म्हणजे घायमारी, पानफ़ुटी, किंवा जख्मेहयात (Bryophyllum calycinum Salib. Syn.Kalanchoe Pinnutum Kurz) व हेमसागर (Kalanchoe Iaciniata D.C.). पानफ़ुटी ही फ़ार व्रणशॊधक, व्रणरॊपक,व रक्त्तवर्धक औषधी आहे. ही महाराष्ट्रातील सर्व डॊगर व बागांत आढळते. हेमसागर संग्राहक, रक्त्तस्कंदक औषधी आहे. ही महाराष्ट्रतील कोकण, माथेरान, महाबळेश्वर, धारवाड
येथे आढळते.
 
== प्रजाती ==
* ''[[Adromischus]]''
"https://mr.wikipedia.org/wiki/हेमसागर" पासून हुडकले