"तुघलक घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राजवंश
Content deleted Content added
नवीन पान: तुघलक घराणे हे दिल्ली सल्तनतीमधील मधील एक घराणे ह...
(काही फरक नाही)

१८:५४, ३ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

तुघलक घराणे हे दिल्ली सल्तनतीमधील मधील एक घराणे होते. या घराण्याने १३२० पासूने ते १४१४ पर्यंत दिल्लीवर शासन केले.

तुघलक राज्यकर्ते

  1. गयासुद्दीन तुघलक
  2. मुहम्मद बिन तुघलक
  3. फीरोजशाह तुघलक

तैमूरलंगच्या आक्रमणाने तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली.